📅
१४ सप्टेंबर २०२६
सोमवार • पहिला दिवस (स्वागत मिरवणूक व स्थापना)
12:00 PM
🚩 अभूतपूर्व दिमाखदार मिरवणूक सोहळा! 🚩
🥁 गर्जना ढोल ताशा ध्वज पथक (पुणे • ऑस्ट्रेलिया • इंग्लंड) 🥁
03:00 PM
श्री गणपती स्थापना
पारंपारिक पद्धतीने बाप्पाची विधीवत प्रतिष्ठापना.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती
सामूहिक संध्याकाळची महाआरती व दर्शन.
08:00 PM
सांस्कृतिक कार्यक्रम
गायन, नृत्य व सांस्कृतिक सादरीकरण.
📅
१५ सप्टेंबर २०२६
मंगळवार • दुसरा दिवस • H विंग आरती व फॅन्सी ड्रेस
09:00 AM
सकाळची आरती (H विंग सेवा)
H विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (H विंग सेवा)
H विंग तर्फे संध्याकाळची महाआरती व दर्शन.
08:00 PM
फॅन्सी ड्रेस स्पर्धा
आरतीनंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा.
📅
१६ सप्टेंबर २०२६
बुधवार • तिसरा दिवस • E विंग आरती व लहान मुलांचे Fun Fair Games
09:00 AM
सकाळची आरती (E विंग सेवा)
E विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (E विंग सेवा)
E विंग तर्फे संध्याकाळची महाआरती व दर्शन.
08:00 PM
लहान मुलांचे Fun Fair Games
आरतीनंतर लहान मुलांसाठी मनोरंजक खेळ व फन फेअर गेम्स.
📅
१७ सप्टेंबर २०२६
गुरुवार • चौथा दिवस • D विंग आरती व ज्येष्ठ नागरिक Talent Show
09:00 AM
सकाळची आरती (D विंग सेवा)
D विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (D विंग सेवा)
D विंग तर्फे संध्याकाळची महाआरती व दर्शन.
08:00 PM
ज्येष्ठ नागरिक Talent Show
आरतीनंतर ज्येष्ठ नागरिकांचा टॅलेंट शो व कार्यक्रम.
📅
१८ सप्टेंबर २०२६
शुक्रवार • पाचवा दिवस • J विंग आरती सेवा
09:00 AM
सकाळची आरती (J विंग सेवा)
J विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (J विंग सेवा)
J विंग तर्फे संध्याकाळची महाआरती व दर्शन.
📅
१९ सप्टेंबर २०२६
शनिवार • सहावा दिवस • B विंग आरती व Fun Fair Games
09:00 AM
सकाळची आरती (B विंग सेवा)
B विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (B विंग सेवा)
B विंग तर्फे संध्याकाळची महाआरती व दर्शन.
08:00 PM
Fun Fair Games
आरतीनंतर सर्वांसाठी फन फेअर गेम्स व मनोरंजक स्पर्धा.
📅
२० सप्टेंबर २०२६
रविवार • सातवा दिवस • F विंग आरती, स्टॉल व स्पर्धा
09:00 AM
सकाळची आरती (F विंग सेवा)
F विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
09:30 AM
स्पर्धा: चित्रकला, बुद्धीबळ, कॅरम (सकाळी)
सकाळच्या सत्रात चित्रकला, बुद्धीबळ व कॅरम स्पर्धा.
04:00 PM
उत्सव स्टॉल उद्घाटन
विविध खाद्यपदार्थ व खेळांचे स्टॉल सुरू राहतील.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (F विंग सेवा)
F विंग तर्फे संध्याकाळची महाआरती व दर्शन.
📅
२१ सप्टेंबर २०२६
सोमवार • आठवा दिवस • C विंग आरती व स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम
09:00 AM
सकाळची आरती (C विंग सेवा)
C विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (C विंग सेवा)
C विंग तर्फे संध्याकाळची महाआरती.
08:00 PM
स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम
आरतीनंतर स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य सादरीकरण.
📅
२२ सप्टेंबर २०२६
मंगळवार • नववा दिवस • A विंग आरती व स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम
09:00 AM
सकाळची आरती (A विंग सेवा)
A विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (A विंग सेवा)
A विंग तर्फे संध्याकाळची महाआरती.
08:00 PM
स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम
आरतीनंतर स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत संध्या.
📅
२३ सप्टेंबर २०२६
बुधवार • दहावा दिवस • G विंग आरती व स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम
09:00 AM
सकाळची आरती (G विंग सेवा)
G विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (C विंग सेवा / G विंग सेवा)
G विंग तर्फे संध्याकाळची महाआरती.
08:00 PM
स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम
आरतीनंतर स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम व विशेष सादरीकरण.
📅
२४ सप्टेंबर २०२६
गुरुवार • अकरावा दिवस • I विंग आरती, सत्यनारायण व महाप्रसाद
09:00 AM
सकाळची आरती (I विंग सेवा)
I विंग तर्फे सकाळची आरती व दर्शन.
10:00 AM
श्री सत्यनारायण महापूजा
सर्व रहिवाशांसाठी सामूहिक श्री सत्यनारायण महापूजा.
07:00 PM
संध्याकाळची महाआरती (I विंग सेवा)
I विंग तर्फे संध्याकाळची महाआरती.
08:00 PM
भव्य महाप्रसाद वाटप
आरतीनंतर सर्व रहिवाशांसाठी भव्य महाप्रसाद वाटप.
📅
२५ सप्टेंबर २०२६
शुक्रवार • अनंत चतुर्दशी (भव्य विसर्जन)
09:00 AM
सकाळची उत्तरपूजा व आरती
अंतिम दिवसाची विधीवत उत्तरपूजा व महाआरती.
05:00 PM
भव्य विसर्जन मिरवणूक
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक.
08:00 PM
श्री गणपती विसर्जन
पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप.